¡Sorpréndeme!

Ratris Khel Chale 2 | शेवंताला परत मिळवण्यासाठी अण्णांची धडपड | Zee marathi

2019-09-20 1 Dailymotion

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ या मालिकेत शेवंता अण्णांकडे सतत दुर्लक्ष करत असलेले पाहून अण्णा चिडलेले असतात. त्यातच शेवंताने घराला बाहेरून कुलूप लावल्याचं अण्णांना पाटणकरांकडून कळतं. आता अण्णा काय करणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #ratriskhelchale2 #zeemarathi